केदारनाथ मंदिराची न पाहिलेली छायाचित्रे, जी पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी मिळत नाहीत…

केदारनाथ हे भारतातील सर्वात मोठे तिर्थ स्थान आहे आणि जगभरातून लोक भगवान शिवची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात.केदारनाथ भगवान शिव यांचे असे स्थान आहे की येथे पोहोचणे फार कठीण आहे. ज्याची उपासना केल्याने माणसाचे आयुष्य यशस्वी होते. केदारनाथ धाम हे केदार घाटामध्ये आहे.

केदारनाथ मंदिराभोवती तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत. असे देखील म्हंटले जाते की केदारनाथ धाम 400 वर्ष बर्फाने झाकलेला होता. ज्यामुळे लोक 400 वर्ष त्यांचे दर्शन घेऊ शकले नाहीत. नदीच्या मध्यभागी केदारनाथ मंदिर स्थित आहे, तरी देखील आजपर्यंत या मंदिराला काहीही झाले नाही.

आज आम्ही तुम्हाला केदारनाथ मंदिराची अशी काही दुर्मिळ छायाचित्रे दाखवणार आहोत जी सन 1882 मध्ये काढली गेली होती आणि ही छायाचित्रे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की केदारनाथ मंदिर 1882 साली जसे होते तसेच्यातसे आत्ता आहे. या चित्रांमध्ये आपण पाहू शकता की सन 1882 मध्ये, केदार घाट आणि केदारनाथ मंदिर खूपच सुंदर दिसत आहे.

चित्रांमधे तुम्हाला दिसून येईल की केदारनाथ मंदिराच्या आसपास काही नाही आणि केदार घाटात तिन्ही बाजूंनी असलेल्या डोंगरात हे एकमेव मंदिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.