तुमच्यात हे 3 गुण असतील तर मुलगी स्वतःहुन तुमच्या मागे येईल!

मित्रांनो टायटल बघून आपल्याला समजलेच असेल की आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. चला तर पाहूया मुलांमध्ये असे कोणते गुण आहेत ज्यामुळे मुली त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. आणि त्या मुलांना भरपूर गर्लफ्रेंड असतात. पहिला गुण म्हणजे मुलाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण.. मित्रानो आपण भरपूर मुलांना पाहतो त्यांच्यासमोर एखादी मुलगी आली आणि ती मुलगी त्या मुलाकडे बघते, पण मुले नजरेखाली पडत असतात. आणि त्या मुलींकडे फेस पण करू शकत नाही. आणि तेथून निघून जातात. ते त्या मुलींकडे बघतच नाही.

मित्रानो जर तुम्ही मुलींकडे बघणारच नाही, तर ती तरी तुमच्याकडे कशी इंटरेस्ट घेईल. तुम्हीच विचार करा एखाद्या मुलीच्या मागे तुम्ही का जाता ? कारण ती तुमच्याकडे बघत असते, Smile करत असते, म्हणूनच तुम्ही तिच्या मागे जाता. मित्रांनो मुली पण त्याच मुलांच्याकडे पाहत असतात, जे मुले त्यांच्याकडे पाहत असतात. त्यांना smile करत असतात. त्यांच्याकडे वळून वळून बघत असतात. मित्रानो जर तुम्ही मुलींकडे पाहत असाल तर smile देऊन बघा किव्हा लाजून smile द्या. मित्रानो लाजून smile दिली, तर तो तुमच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो. मित्रानो दुसरा गूण म्हणजे मुलीला फ्लिर्ट कसा करावं हे माहीत असल पाहिजे. भरपूर मुले मुलींसोबत ओव्हर फ्लिर्ट करत असतात. अश्या मुलांच्याकडे मुली दुर्लक्ष्य करत असतात. त्यांच्यासोबत मैत्री सुद्धा करत नाही.

मित्रानो तुम्ही ओव्हर फ्लिर्ट करू नका, पण असा फ्लिर्ट करा की त्या मुलीला समजला सुद्धा नाही पाहिजे की तुम्ही तिच्याशी फ्लिर्ट करत आहात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तिच्याशी हसत बोलत फ्लिर्ट करत असाल. भरपूर मुले काय करतात मुलीशी बोलत असताना दुःखी विषय काढून बोलत असतातआणि फ्लिर्ट करत असतात. मित्रानो तुम्ही जर मुलीशी दुःखी होऊन फ्लिर्ट करत असाल, तर त्या मुलीच्या लगेच लक्ष्यात येईल की तुम्ही त्या मुलीशी ओव्हर फ्लिर्ट करत आहात. तर मित्रानो 3 गुण हा सर्वात महत्वाचं गुण आहे.

मुलीच्या नजरेत कायम खरे पणा आणि इमानदारी ने राहायचं आहे. मित्रानो तुम्ही मुलींचा एक गोष्ट कायम येकलीच असेल, तू पण दुसऱ्या मुलांसारखा आहेस.असा त्या मुली तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांचा हृदय तुटलेले असते. त्यांना धोखा भेटलेला असतो. तर मित्रानो असलं कुठलच खोट बोलू नका जेणे करून ती तुमची चूक पकडेल. तर त्या मुळे तुम्ही खरे पणा आणि इमानदारीने राहाल तर तुम्हाला ती ऐकना एक दिन नक्की पसंद करेल.

Leave a Reply

Your email address will not be published.