अनिल अंबानी यांचे घर एकाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही…

अनिल अंबानी यांचे घर जगातील सर्वात श्रीमंत घरांपैकी एक आहे. त्याच्या घराच्या आतील Interial Design कोणत्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. जर त्यांच्या राहण्यास विषयी बोलायचे झाले तर अनिल अंबानी हे 5000 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतात.त्यांच्या घरातह कोट्यवधींचे डेकोरेशन करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या छतावर helipad बनवले आहे.

अनिल अंबानींचा बंगला ‘The Sea Wind’ जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. 17 मजल्यांच्या या घरात फक्त 4 लोक राहतात. अनिल अंबानी यांचे घर इतके मोठे आहे की त्यात संपूर्ण शहर राहू शकेल.

अनिल अंबानी यांना जेवणाची आवड असल्यामुळे आपल्या घरात एक लहान रेस्टॉरंट टाईप रूम बनविले आहे.

अनिल अंबानी घरातील Dining area अतिशय सुंदर पद्धतीने सजविले आहे. डायनिंग टेबलवर ऑरेंज कलरच्या खुर्च्या ठेवल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण घरामध्ये प्राचीन काळातील सजावट देखील दिसते. अनिल अंबानी यांचे घर जरी जुन्या पद्धतीने सजलेले असले तरी Modern Processing देखील दिसतात.

घराच्या छतावरील हेलिपॅड व्यतिरिक्त Swimming tank देखील बांधला आहे. घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी लाईटिंगचीही विशेष डिझायनिंग केली आहे. घराच्या काही भागावर wooden flooring केले गेले आहे. अनिल आणि टीना अंबानी यांना कला व चित्रकलेची खूप आवडत आहे . त्यामुळे, त्यांच्या बंगल्यात आपल्याला बर्‍याच पेंटिंग्ज पाहायला दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published.