आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की जगातील 70% भागामध्ये फक्त पाणी आहे आणि ह्यातील बहुतावंश भाग हा पाच महासागराच्या सीमेसह संपूर्ण जगात अस्तित्त्वात आहे आणि या पाच महासागरांची सीमा किंवा त्याचा शेवट पाहणे हा वैज्ञानिकांना देखील फार कठीण आहे. परंतु यापैकी दोन महासागराच्या सीमा अशा आहेत की ते भेटताना दिसतात. निसर्गाचे हे आश्चर्यकारक दृश्य पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. चला आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधी काही गोष्टी सांगू.
आपल्या जगात सात खंड आहेत आणि त्यांच्या दरम्यान पसरलेले पाच महासागर आहेत आणि या पाच महासागरासह हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर हे अलास्काच्या खिंडामध्ये एकमेकांशी भेटतात परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे दोन महासागराचे पाणी एकमेकांनमध्ये कधीच मिसळत नाही. त्यापैकी एकाचे पाणी फिक्कट निळे आणि दुसर्याचे गडद निळसर रंगाचे दिसून येतात. परंतु, वर्षानुवर्षे हा प्रश्न लोकांच्या मनात आहे की या दोन महासागराचे पाणी एकमेकांनमध्ये पूर्णपणे का मिसळताल नाही?
या विषयावर शास्त्रज्ञांनी सर्व संशोधन केले आणि त्यांना आढळले की पॅसिफिक महासागराचे पाणी हे क्षारयुक्त आणि हलके निळे आहे, तर हिंदी महासागराचे पाणी हे खारट आणि दाट निळे आहेत. गोड पाण्याच्या आणि मीठाच्या पाण्याच्या वेगवेगळ्या घनतेमुळे ते वरच्या पृष्ठभागावर पूर्णपणे मिसळत नाहीत आणि धडकीने फेस तयार करतात.
ही गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातुन सांगितली जाते परंतु काही लोक यास चमत्कारा आहे असेच मानतात. तरिही, शास्त्रज्ञ देखील असा विश्वास करतात की ते वरच्या पृष्ठभागावर एकत्रित झालेले दिसत नसले तरी, ते पाणी कोणत्या तरी ठिकाणी एकमेकांनमध्ये पूर्णपणे मिसळत असेल. तरी देखील, कारण काहीही असो, परंतु निसर्गाचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी लोक जगभरातून येतात आणि हे दृश्य ते पाहतच राहतात.