आइन्स्टाईनच्या या 10 गोष्टी ज्या तुम्हाला हैराण करतील…

१) आईन्स्टाईनचा जन्म झाला तेव्हा त्याचे डोके खूप मोठे होते आणि ते 4 वर्षांचे होईपर्यंत बोलले देखील न्हवते . पण 4 वर्षयांनी आईन्स्टाईन आपल्या पालकांसह डिनरला बसले होते, तेव्हा त्यांनी त्याचा चार वर्षाचा शांतता मोडत म्हणाले की – ‘shoop` खूप गरम आहे’. जेव्हा मुलगा चार वर्षांनंतर अशा प्रकारे बोलला तेव्हा आईन्स्टाईनच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला.

२) आईन्स्टाईनच्या एका सहकाऱ्याने त्यांना त्याचा दूरध्वनी क्रमांक विचारला. आईन्स्टाईनने त्यांच्या जवळ असलेल्या टेलिफोन डायरीमध्ये त्याचा नंबर शोधु लागले . सहकारी आश्चर्यचकितपणे म्हणाला – “तुम्हाला स्वतःचा दूरध्वनी क्रमांकसुद्धा आठवत नाही?” “नाही” – आईन्स्टाईन म्हणाले – “मी अशी गोष्ट लक्षात का ठेऊ जी मला पुस्तकात शोधून सापडेल”. आईन्स्टाईन म्हणायचे की मी अश्या गोष्टी का लक्ष्यात ठेऊ ज्या मला 2 मिनिटात सापडेल.

३) आईन्स्टाईन यांचा वाढदिवस हा 14 ‘मार्च रोजी असून तो जगभरात’ जीनियस डे ‘म्हणून साजरा केला जातो.

४) आईन्स्टाईन उत्तम काम करण्यासाठी रात्रीचे 10 तास झोपत असायचे.

५) एके दिवशी आईन्स्टाईन विद्यापीठात प्राध्यापक असताना एक विद्यार्थी त्यांच्याकडे आला व तो त्यांना म्हणाला – “ह्या वर्षीच्या प्रश्न पत्रिकेत तेच प्रश्न आहेत जे मागील वर्ष्याच्या प्रश्न पत्रिकेत होते”. “हो” – आइन्स्टाईन म्हणाले – “पण ह्या वर्षी त्याचे उत्तरे बदलले आहे”.

६) वरील चित्र तेव्हा घेतले गेले होते जेव्हा 1941 मध्ये आईन्स्टाईन पार्टी पूर्ण करून निघाले असताना एका फोटोग्राफरने त्यांना हसत हसत फोटो काढण्याचा आग्रह केला. व त्या वेळी आधीच थकलेल्या आईन्स्टाईनने आपली जीभ बाहेर काढून आपला पोज दिली. फोटोग्राफरने देखील हा अविस्मरणीय क्षण आपल्या फोटो कैद केला.

७) 1952 मध्ये अमेरिकेने आइनस्टाइन यांना इजराइलचा राष्ट्रपती होण्याची ऑफर दिली होती, परंतु आइनस्टाईन यांनी ह्या ऑफरला असे बोलून नाकारले की मी राजकारणासाठी बनलो नाही. याचे कारण असे की आइन्स्टाईन हे एक यहुदी होते आणि इजराइल हा एक यहुदी देश होता.

८) एकदा आइन्स्टाईन प्रिंसटनहून कुठेतरी जाण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत होते. जेव्हा तिकिट तपासक त्यांच्याकडे आला, तेव्हा त्यांनी आपल्या खिशात तिकीट शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना खिशात तिकीट सापडले नाही तेव्हा त्यांनी त्यांची सुटकेस तपासली. त्यातही तिकीट सापडले नाही म्हंटल्यावर ते आपल्या सीट भोवती तिकीट शोधू लागले. हे पाहून चेकर म्हणाला की तिकिट हरवले तर काही फरक पडत नाही, कारण तो चेकर त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होता आणि त्यांनी नक्की तिकीट खरेदी केले असावे याची त्याला खात्री देखील होती .त्यानंतर तिकीट चेकर सर्व लोकांचे तिकीट तपासून परत जात असताना, त्यांनी पाहिले की आइनस्टाइनला त्यांच्या सीट खाली आणि आवती भोबती तिकीट शोधतच बसले होते. मग चेकरनी त्यांना पुन्हा सांगितले की तिकिटाची चिंता करू नका, तुम्हाला कोणीच तिकिट आहे का असे विचारणार नाही. चेकरचे हे बोलणे ऐकून आइन्स्टाईन म्हणाले, “पण तिकिट असल्या शिवाय मला कसे समजणार की मी कुठे जात आहे.?”

९) आईन्स्टाईनची स्मृती फारशी चांगली नव्हती. त्याला dates आणि phone numbers लक्षात ठेवण्यात problem येत होता .येवढेच न्हवे तर त्यांना स्वतःचा नंबर लक्ष्यात राहत नव्हता.

१०) आईन्स्टाईन यांच्या निधनानंतर त्याच्या कुटूंबाची परवानगी न घेता त्यांचा मेंदू बाहेर काढन्यात आला. हे अनैतिक कृत्य Dr.Thomas Harvey यांनी त्यांच्या मेंदू वरती संशोधन करण्यासाठी केले. नंतर 1975 मध्ये यांच्या मुलाच्या परवानगीने मुंदूचे 240 sample अनेक शास्त्रज्ञांकडे पाठवले, व ते Sample पाहिल्यानंतर त्यांना असे आढळून आले की सामान्य मनुष्यांपेक्षा त्यांच्या मेंदूमध्ये cells ची संख्या अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.