2008 साली आलेला मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साठम,आणि मेधा मांजरेकर यांचा सुपरहिट चित्रपट “दे धक्का” तुम्ही पाहिलाच असेल, यामध्ये सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांनी सुद्धा बालकलाकार म्हणून काम केले. याच चित्रपटातील गौरी वैद्य हिच्या बद्धल आपण आज जाणून घेणार आहोत. गौरी वैद्य हिला याच चित्रपटात उगवली शुक्राची चांदणी या गाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला.
गौरी सध्या या क्षेत्रापासून दुरावलेली पाहायला मिळते. मोजक्याच एक दोन चित्रपट सोडून ती इतर कुठे दिसलीच नाही. याच काळात तिने आपल्या शिक्षणावर्ती लक्ष्य केंद्रित केले. तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

गौरी ने दे धक्का सोडून 2010 मध्ये आलेल्या शिक्षनाच्या आईचा घो या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.

या चित्रपटात भरत जाधव यांनी हिच्या वडिलांची भूमिका केली होती.सक्षम कुलकर्णी यांनी सुद्धा या चित्रपटामध्ये भावाची भूमिका बजावली होती. डिजी रुपाली या कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर नंतर तिने इलेक्ट्रॉनिक मधून डिग्री पूर्ण केली.
