वाहतुकीसाठी इतर मार्गांपेक्षा जलमार्ग स्वस्त मानला जातो. जेव्हा जेव्हा प्रवाशांना पाण्याच्या मार्गावरुन प्रवास करण्याची संधी मिळते तेव्हा ते चुकत नाहीत, कारण या प्रवासात प्रवाशांना आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर मनोरंजन देखील करता येते. समुद्राच्या छातीवर जहाज धावताना पाहून सर्वांनाच आनंद होतो. प्रत्येकाचे स्वप्न आहे की त्यांच्या आयुष्यात कमीत कमी एका सुट्टीच्या दिवशी आपण जहाजामधून फिरून यावे. आठवडा किंव्हा महिनाभर आपल्या मित्रांसह जहाजमधून समुद्राच्या मध्यभागी जाऊन मज्यामस्ती करण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद आणखी दुप्पट वाटतो जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या जहाजावर असतो. जर तुम्हाला देखील हा आनंद अनुभवायचा असेल तर आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या जहाजाबद्दल सांगणार आहोत.
१) ऑरे ऑफ द सीज : समुद्रांमधील हे जगातील सर्वात मोठे cruise जहाज आहे. जगातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी रॉयल कॅरिबियन इंटरनेशनल हे जहाज चालविते. या जहाजाची एकूण लांबी 1,187 फूट किंवा 360 मीटर आहे. या जहाजाच्या निर्मितीसाठी अमेरिकन डॉलर मध्ये 1.8 अब्ज डॉलर्स खर्च झाले.

२) एमएससी फैनटासिया : फॅन्टासिया हे आकार आणि प्रवाश्याच्या क्षमतेच्या आधारे जगातील दहाव्या क्रमांकाचे पाण्याखालील जहाज मानले जाते. आधुनिक सुविधा असलेले 3,900 प्रवासी क्षमता असणारे हे fantasia जहाज आहे. हे खूप मोठे आहे ह्या जहाजाची लांबी 1,092.5 फूट इतकी आहे आणि रुंदी 124.4 फूट इतकी आहे.

३) क्वीन मैरी 2 : क्वीन मैरी 2 ही जगातील पहिली मोठी महासागरी जहाज होते, ह्या जहाजाची निर्मिती क्वीन मेरी 2 च्या वेळी सण 1969 मध्ये तयार केले गेले होते. या जहाजाची लांबी 1,130 फूट आहे.

४) लिबर्टी ऑफ़ द सीज : लिबर्टी ऑफ सीजची लांबी फ्रीडम ऑफ सीजच्या लांबीइतकीच आहे. लिबर्टी ऑफ सीज नियमितपणे 2007 मध्ये सादर केला गेला. क्रू मेंबर्ससह या जहाजात जास्तीत जास्त प्रवासी संख्या 3634 आहे. या जहाजाचा वेग 21.6 नॉटिकल मैल (40 किमी / ता) इतका आहे..
