रशियन वैज्ञानिकांचा एक क्रूर प्रयोग, 30 दिवस झोपुच नाही दिले, पुढे काय घडलं नक्की वाचा…

मित्रांनो अन्न पाण्याबरोबरच झोप ही शरीराला लागणाऱ्या गोष्टी पैकी एक गोष्ट आहे. दिवसभर थकलेल्या या शरीराला झोपेची खूप आवश्यकता असते. पर्याप्त झोप झाल्यावर आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा भेटते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कामे आपण ऊर्जेने करतो. पर्याप्त झोप न झाल्याने आपल्या शरीरावर व बुद्धीवर विपरीत परिणाम होतात. त्या मध्ये विकनेस, चिडचिड, मानसिक तणाव वाढणे, शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, या सारखे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. परंतु हे परिणाम पर्याप्त झोप न झाल्यामुळे होतात. परंतु मित्रानो काय होईल जर एखादया व्यक्तीला 30 दिवस झोपूनच दिले नाही तर…

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रशियाच्या काही वैज्ञानिकांनी एक Experiment केला होता. जो खूपच क्रूर होता. ज्याचे खूप भयानक परिणाम बाहेर आले होते. हा Experiment मनुष्य सांप्रदाय मध्ये खूप क्रूर मानला जातो. रशियन वैज्ञानिकांनी या Experiment साठी वर्ल्ड वॉर मध्ये पकडलेल्या 5 कैद्यांना निवडले होते. या पाच कैद्यांना एक बंद खोलीत, एक चेंबर मध्ये ठेवलं गेलं आणि त्यांना आश्वासन दिलं,,जर तुम्ही या बंद खोली मध्ये 30 दिवस न झोपता राहू शकला तर तुमची सुटका केली जाईल. मित्रांनो त्या कैद्यांना झोप न येण्यासाठी या वैज्ञानिकांनी त्या चेंबर मध्ये एक गॅस सोडला होता..या कैद्यांना चेंबर मध्ये जेवण, पाणी सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या होता. त्यांना काही पुस्तकेही वाचण्यासाठी दिले होते. परंतु त्यांच्या पुढे एकच टार्गेट दिले होते की त्यांना 30 दिवस न झोपता त्या चेंबर मध्ये झोपायचे होते. त्या चेंबर मध्ये कैदी काय करत आहेत या साठी एक ग्लास ही लावली होती.

मित्रानो Experiment सुरू झाल्यापासून 5 दिवस सर्व काही नॉर्मल होत. परंतु 5 दिवसानंतर कैद्यांची स्थिती असामान्य दिसू लागली. आता कैद्यांच्या मेंदूवर परिमाण होण्यास सुरुवात झाली होती. त्यांच्या राहणी मानात बदल दिसू लागला होता. अचानक एक कैदी चेंबर मध्ये पळू लागले..तो खूपच जोरात ओरडला. त्यामुळे त्याच ध्वनी यंत्र फुठले. झोप न झाल्यामुळे ते आता खूपच वेड्यासारखे वागत होते. ज्यांना जी पुस्तके वाचण्यासाठी दिली होती, ती ते फाडु लागले. आता काय चालू आहे हे दिसू नये म्हणून त्या पुस्तकाची पाने स्वतःच्या रक्ताने त्या ग्लास वर चिटकवून दिली. आता आत मधून आवाज येणं बंद झालं होतं. त्यानंतर त्या वैज्ञानिकांनी आता जाऊन त्या कैद्यांची स्थिती चेक केली असता, त्यांना चेंबर मध्ये जे दिसलं ते खूप भयानक होत. झोप न झाल्याने ते कैदी खूप Depression मध्ये गेली होती.

ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या शरीराचे मांस खाण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मांसाचे तुकडे चेंबर मध्ये पसरलेले दिसत होते. परंतु ते कैदी अजूनही जिवंत होते. जे खाद्य त्यांना दिल होत त्याला त्यांनी हात ही लावला नव्हता..ते स्वतःलाच खात होते. त्यांच्या शरीराची स्थिती खूपच खराब झाली होती. त्याच्या पोटावरील व हातावरील सर्व मांस गायब झाले होते. मित्रानो 20-21 व्या दिवशी त्यातील काही कैद्यांचा मृत्यू झाला होता. तरीही हा क्रूर Experiment थांबला गेला नाही. जो हा Experiment करत होता त्याने अजून काही कैद्यांना त्यात पुन्हा टाकले होते. कारण तो एक पॉवरफुल व्यक्ती होता. ज्याच्या विरुद्धात कोणीही बोलायला तयार नव्हत. पण शेवटी त्यातील एक वैज्ञानिकांनी त्या पॉवरफुल व्यक्ती ला गोळ्या मारल्या. जो हा Experiment करवत होता. आणि त्यानंतर त्या कैद्यांत असणाऱ्या व्यक्तीला ही त्यांनी गोळ्या घातल्या. कारण त्यांच्यावर्ती उपचार होणं आता शक्य नव्हते. या नंतर क्रूर Experiment थांबला गेला.आणि हा Experiment मानव जीवनातील क्रूर Experiment मानला गेला. तुम्हाला या बद्दल काय वाटतय नक्की कंमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published.