जाणून घ्या ! चप्पल किंवा बूट पालथे/उलटे पडल्यास काय होते?

मित्रांनो चप्पल हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. चप्पल असुंदे किव्हा बूट यामधे जोतिष शास्त्र असो किव्हा वास्तु शास्त्र या दोन्ही मधे काही नियम सांगितली आहेत. मित्रांनो बऱ्याचदा अस होत की आपण चप्पल घरासमोर सोडतो. किव्हा आपल्या कडून चुकून चप्पल उलटी होते. अगड़ी अनपेक्षित पने नकळत अश्या गोष्ठी घडत असतात. मात्र मित्रांनो अशी पालती पडलेला चप्पल किव्हा उलटी पडलेला चप्पल आपण सरळ करुण ठेवली पाहिजे. कारण जर तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल, त्यामुळे आपल्या घरामधे विनाकरण वाद निर्माण होतात, भांडाने चालू होतात. मित्रांनो जर तुम्ही एखादी चप्पल दीर्घकाळ उलटीच ठेवत असाल, तुम्ही सरळ करत नसाल तर तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता. मित्रांनो विश्वास ठेवा मात्र वास्तु शास्त्र,जोतिष शास्त्र याच गोष्टीकड़े लक्ष करतात.

बऱ्याच वेळेला आपली चप्पल तूटते, खराब होते त्यावेळी आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करुण घेऊ म्हणून ती चपल आपन तशीच घरात ठेवतो. अगदी महिनो महीनो ती चपल तशीच पडूंन असते. मित्रांनो असा तुटलेला पुटलेला बूट किव्हा चप्पल आपल्या घरामधे अशांती निर्माण करतो. अत्यंत मोठ्या प्रमानामधे घरामधे अशांती चा वास निर्माण होतो. म्हणून अश्या चप्पल तुम्ही दुरुस्त करुण घ्या किव्हा फेकून दया. मित्रांनो बऱ्याच लोकांना सवय असते की चप्पला दरवाजा जवळ उभा करुण ठेवतात. बाहेरुन आले की चप्पल दरवाजा जवळ उभे करुण येतात. मित्रांनो अश्या प्रकारची चूक करू नका, त्यामुळे नकारात्मक उर्ज्या घरामधे प्रवेश करते. परिणामी अश्या घरामधे माता लक्ष्मी येणे पसंद करत नाही. मित्रांनो तुम्हाला सवय असेल की आल्यावर्ती चप्पल दारावर्ती सोडने, व दरवाजा च्या आत येने. मित्रांनो अश्या या चप्पल माता लक्ष्मी ला प्रवेश करु देत नाहीत. मित्रांनो अश्या घरामधे कधीही प्रगति होत नाही बरकत होत नाही नवीन पैसा कधीही येत नाही.

मित्रांनो मित्राचा birthday असेल आणि तुम्हाला गिफ्ट द्यायचे आहे तर तुम्ही चुकुनही चप्पल किव्हा बूट गिफ्ट म्हणून देऊ नका. कारण अश्या प्रकारचे गिफ्ट दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या carriar वरती खुप परिणाम होतो. त्या व्यक्तीचे कॅरिअर निर्माण होण्यामध्ये खुप अड़चन निर्माण होतात. मित्रांनो ज़र तुम्ही फाटके चप्पल किव्हा बूट घालत असाल तर तर तुमच्या कड़े असणारे पैसा सुद्धा कमी होण्याची भीति असते. ज्या प्रगतिच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामधे सुद्धा घसरण निर्माण होउ शकते. म्हणून फटक्या चप्पल फटक्या बूटा आपन चुकुनाही घालु नयेत. मित्रांनो आपल्या पायमधे शनि देवाचा वास असतो अस म्हणटले जाते. म्हणून ज़र तुम्ही फाटक्या चप्पल घालत असाल तर तुमच्यावर शिनिदेवाचा प्रकोप होतो. ज़र मित्रांनो तुम्हाला अस वाटत असेल की शनि चा तुमच्यावर प्रकोप आहेप्रत्येक कामात शनि मधे येतो तर तुम्ही चप्पल दान करु शकता आणि शनिवार च्या सायंकाळी हा दिवस योग्य राहिल.

जर आपन चामडया चे चप्पल किव्हा बूट दान केल्यावर शनि आपल्यापासुन दूर जातो. शनिची वक्र दृष्टि आपल्यापासुन दूर होते असे मानले जाते. मित्रांनो जर तुमच्या चप्पल किव्हा बूट कधी हरवले ही एक अत्यंत शुभ घटना मानाली जाते. कारण अश्या चपला हरवल्याने आपले ग्रह अशुभ बनतात. परिणामी आपल्या किंडनीवर त्याचा योग्य तो परिमाण होतो. परंतु मित्रांनो जर सारख्या तुमच्या चप्पल हरवत असतील फाटत असतील तर समजून जा की शनि देवाचा तुमच्या वर्ती कोप आहे. वास्तु शास्त्र प्रमाणे हा प्रयोग अतिशय यौग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.