चिप्सच्या पाकिटामध्ये इतकी हवा का भरलेली असते ? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण…

चिप्सच्या पाकिटमध्ये का असते इतकी हवा या मागे असते एक खास वैज्ञानिक कारण, आज काल धावपळीच्या जीवनात आहाराकडे कसे आणि कधी दुर्लक्ष झाले हे कळलेच नाही. बऱ्याचदा लोक फक्त स्नॅक्स खाऊन पोट भरतात. हे हवा हवा बंद स्नॅक्सचे पुडे काही दिवसांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन जातात.आणि तो दिवस लांब नाही ज्या वेळी भारतात सुद्धा घरात पॅकिंग पुड्या दिसतील. आता हेच पाहाना चालताना किव्हा कामात व्यस्त असताना आपली छोटीशी भूक थांबवायची असते तेव्हा आपण एक चिप्सचे पॅकिंग सहज घेऊन ते स्नॅक्स enjoy करतो. चिप्सपेक्ष्या ज्यास्त हवा भरली असली तरी काही वेळे का साठी होईना आपली भूक संपवतो. चिप्स खाताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडला असेल की या पॅकेट मध्ये इतकी हवा का भरली असेल? तर मित्रानो याच तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपण पाहणार आहोत.

बऱ्याचदा लोकांची तक्रार असते की विनाकारण पॅकेट मध्ये चिप्स पेक्ष्या हवा का भरलेली असते. मित्रानो ती हवा विनाकारण किव्हा कॉन्टिटी ज्यास्त वाटावी म्हणून भरलेली नसते. तर त्या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. बऱ्याचदा तुम्ही ऐकले असेल चिप्स तुटू नये त्याचा चुरा होऊ नये म्हणून चिप्स च्या पाकिटात हवा भरलेली असते. तुम्ही ही हेच कारण डोळ्या समोर ठेऊन पाहत असाल तर ती अगदी चूक आहे. पॅकेट मधील चिप्स ज्यास्त काळ टिकावे ते फ्रेश राहावेत म्हणून त्या मध्ये एक वैशिष्ठ्य प्रकारचा गॅस भरलेला असतो ज्यामुळे ते खराब होऊ नये. आपल्या आरोग्यास घातक होत नाहीत. एका ठरावीक काळा पर्यंत कधीही खाल्ले तर तीच चव मिळते.

हवा बंद पॅकेट मध्ये भरण्यात येणार तो गॅस आहे Nitrogen. Nitrogen एक असा गॅस आहे कमी रिऍक्ट होतो आणि त्यामुळे bacteria आणि जंतू पासून अन्न पदार्थाना लागण होत नाही. 1960 मध्ये काढलेल्या तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार चिप्स च्या पाकीट मध्ये nitrogen भरल्यामुळे चिप्स अधिक काळ टिकतात, स्वादिष्ट राहतात. जर चिप्स च्या पाकीट मधून गॅस निघून गेला चिप्स नरम पडतात आणि आणि लवकर खराब होतात. म्हणून चिप्स विकत घेताना याची नक्की काळजी घ्या. तर आता तुम्हाला कळलेच असेल चिप्स च्या पाकीट मध्ये हवा का असते.

Leave a Reply

Your email address will not be published.