आईच्या मृत्युनंतर मुलीने जे काही केल ते पाहून हजारो लोक रडू लागले…एक सत्य घटना…

कोल्हापूर जिल्ह्यातील सत्य घटना जी ऐकून सर्वांच्या काळजाचा टोक चुकला. एक स्त्री 2 व्हिलर वरून घरी जात असते. दुपारची वेळ असल्याने खूप ऊन असते. गाडी चालवत असताना अचानक समोर स्पीड ब्रेककर लक्ष्यात येत नाही व त्यावरून गाडी झोरात आदळते. अपघात होतो व स्त्री च्या डोक्याला मार बसतो.दवाखान्यात नेत असताना डोक्याला जोरात मार बसल्याने मृत्यू होतो. शरीराला कोणतीही ईजा नाही, परंतु डोक्यावर पडल्याने जीव गमवावा लागला. सर्वत्र बातमी पसरली वयाच्या 45 व्या वर्षी जग सोडावे लागले.

हीच बातमी तिच्या मुलीला समजली मुलगी लगेच दवाखान्यात पोहचली. घडलेली सर्व प्रकार तिला समजला. 18 वर्ष्याच्या मुलीवर दुःखाचा डोंगर पसरला होता. तिने स्वतःचे अश्रूं आवरत वडिलांकडून काही पैसे घेतले व ती तिथून निघून गेली. तिला काय झाले कुणालाच समजत नव्हते. समोर आई मृत अवस्थेत आहे आणि मुलगी पैसे घेऊन निघून गेली. सर्वांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तरीही ती थांबली नाही. तिचे नातेवाईक तिचा पाठलाग करत तिच्या मागोमाग गेले. रागाच्या भरात तिने भलतेच काही करून घेऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा होती. ती त्या घटना स्थळी पोहचली. त्या ठिकाणी पोलिसांनी रिंगण बनविल होत. कोणालाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती.

तिने रडतरडत पोलिसांना request केली ज्या स्त्री ने इथे प्राण गमावला तिची मी मुलगी आहे. मला फक्त 15 मिनिटे द्या मी तुमच्या कोणत्याही कामामध्ये व्यकत्येय आणणार नाही. हे सांगून ती मुलगी स्पीड ब्रेककर जवळ पोहोचली. तिच्या हातात पेंट चा डबा होता, स्वतः ती ब्रश ने स्पीड ब्रेककरला पांढरा रंग देत होती. पाहणाऱ्या सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रूं येत होते. पूर्ण स्पीड ब्रेककर तिने स्वतःच्या पैश्याने व हाताने रंगविला होता. शेवटी तिने एक लाइन लिहिली इथेच माझ्या आईचा मृत्यू स्पीडब्रेककर मुळे झाला अस पुन्हा कधीही कोणासोबत घडू नये. कारण उन्हा मुळे तिला तो स्पीड ब्रेककर दिसलाच नाही. तसे नियमाने पाहिले तर प्रत्येक स्पीड ब्रेककर रंग देने गरजेचे आहे. स्पीड ब्रेककर चे indications असणेही गरजेचे आहे. पण सरकारने बेजबाबदार पणा दाखवला. या मुली ने स्वतःची आई गमावली जे स्वतःच्या बाबतीत घडले ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये, म्हणून तातडीने ती तिथे पोहोचली. माझ्यासारखे इतर कोणी अनाथ होऊ नये, हीच तिची निस्वार्थ भावना. अश्या या निस्वार्थी पणाला मानाचा मुजरा. तुम्हाला या बद्दल काय वाटतंय आम्हाला नक्की कंमेंट्स करा.

Leave a Reply

Your email address will not be published.