पुण्यातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बुधवार पेठेचं धक्कादायक सत्य….

पुण्याची बुधवार पेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेश्या वस्ती समजली जाते. अश्या वस्तीचे चला तर पाहूया धक्कादायक सत्य. पुणे तिथे काय उणे ही म्हण सर्वत्र ऐकायला मिळते. पुण्याचा इतिहास जुना त्यामुळे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. याच वस्ती मध्ये चालणारी वेश्या वैवसाय कायम च्यर्चेत राहतो. बालनाथ विषवनाथ पेशवा यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा बसविल्या. त्या मधील एक म्हणजेच पुण्याची बुधवार पेठ. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदीर याच परिसरात आहे. आप्पा बळवंत चोक यांचे पुस्तकाचे प्रसिद्ध दुकान सुद्धा याच परिसरात आहे. पुस्तकांची मोठी बाजार पेठ सुद्धा इथेच आहे. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे बाजार पेठ आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील घडेवाड्यात सुरू केली होती. हा विषय आता स्मरणात गेला आहे.

आज बुधवार पेठ ही जगातील दोन नंबरचा सर्वात मोठं रेड-लाईट वस्ती आहे. याची सुरवात इंग्रजांनी त्यांच्या सॅनिकांची लेंगिक सुखाची गरज भागविण्यासाठी केली होती. पुण्यातील बुधवार पेठ हा प्रसिद्ध रेड लाईट वस्ती असून, नेपाळी मुली मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसून येतात. परंतु काही वर्षा अगोदर नेपाळी भूकंपा नंतर सर्व मुली निघून गेल्या. भारतात वेश्या वेवसाय बेकायदेशीर आहे. परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्याला काही मर्यादा नाही. खाजगी रित्या अनेक ठिकाणी वेश्या वेवसाय चालवला जातो. त्याला सहजा सहज अडथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरी ही दिली जात नाही. या भागाचे वैशिष्ट हे आहे बुधवार पेठेत दिवसभर पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी असते. जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतसे बुधवार पेठेतील रस्ते वेश्या वेवसायाकडे चालू लागतात. संध्याकाळ कस्टमर ला आकर्षित करण्यासाठी भडक मेकअप,चांगले कपडे घालून दारात गेलेरी तुन इशारे करतात. इथे एक वेळच्या संभोगासाठी 350 रुपये आकारले जातात. तासाचे रेट 1 हजारांपासून पुढे आहेत.

बुधवार पेठेत आलेल्या कस्टमर ला इथल्या वेश्याचे आता हैं क्या,चल ना,अच्ची सर्विस दुगी मजा आयेगा अश्या शब्दांनी तर काही वेश्या इशारे करून डोळे मारून आपल्या अर्धवट स्तनाचे दर्शन देऊन गळ्यात ओढण्याचा प्रयन्त करतात. इथल्या कुंटन खाण्यात प्रवेश केल्या नंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते. याच्या आत मध्ये संभोगा साठी एक पलंग बसेल कस्टमर ला उभे राहता येईल असे अनेक कंपार्टमेंट आहेत. दिवसभर वेश्या tv सिरीयल पाहणे, चित्रपट पाहणे,खरेदी करणे, या मध्ये वेळ घालवतात. कस्टमर ला त्याचा मोबाईल रूम मध्ये नेण्यास परवानगी नसते. तिथे बसलेल्या मालकिणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वेश्या ला अगोदरच ठरलेल्या रेट चे पैसे द्यावे लागतात. वेश्या त्यातील ठराविक रक्कम कुंटन खाण्यात मालकिणीकडे देते. कस्टमर कडून गोड बोलून ज्यादा पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेश्याला तिचे मेकअप सामान,कमावलेले पैसे, व इतर पैसे ठेवण्यासाठी लॉकर रूम दिली जाते.

बुधवार पेठ जागतिक स्थरावर आली ती 2008 मध्ये. मायक्रोसॉफ्ट चे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवारी पेठेला भेट दिली. त्या वेळी अनेक वेश्या ना ते भेटले. सुमारे तास भर त्यांनी एड्स सारख्या रोगांवर त्यांनी चर्चा केली. बिल गेट्स यांच्या स्वस्थेने त्यांच्या साठी 200 मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत केली होती. वेश्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वस्थेने सुरक्षेच्या नावावर केलेल्या सर्व नुसार बुधवार पेठेत 440 कुंटन खाने असून त्या मध्ये 7000 हजार हुन अधिक वेश्या आहेत. साहिली सवनस्थेने मासिक पाळी,गर्भपात,प्रसूती,गर्भावस्था, स्तनपान कुटुंब नियोजन या विषयी जनजागृती करते. साहिली सवनसतेच्या सर्वे नुसार बुधवार पेठेत वेश्या जुन्या लाकडी घरातील 8 बाय 6 च्या खोल्यांमध्ये राहतात. इथला रस्ता 5 फुटांचा असल्याने संध्याकाळी इथकी गर्दी होते की नीट चालताही येत नाही. फक्त समभोगासाठी येणाऱ्या पेक्ष्या नवख्या आंबट शौकीन लोकांचे सुद्धा इथे वावर असतात.

आजकाल ऑनलाईन फेसबुक व्हाट्सअप्प एस्कॉर्ट सर्विस कॉल फॉर 6 अश्या पद्धतीने सुद्धा वेश्या वेवसाय करतात. 1956 च्या पिठ्या कायद्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी 200 मीटर अंतरावर लेंगिक संभोग करण्यास मनाई आहे. त्यासाठी 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसेच 18 वर्ष्याच्या लहान मुली सोबत समभोग करणार्यांना शिक्षा व दंड होतो. जिल्हा परिषद मार्फत वेश्या वस्तीत मोफत कंडोम पुरवले जातात. पुण्यातील वंचित ट्रस्ट तर्फे 1989 पासून निहार हा विशेष प्रकल्प चालविला जातो. यात वेश्याच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालविले जाते. ज्यात बालकांचे शिक्षण पालन पोषण या कडे लक्ष्य दिले जाते. याप्रकारच्या हा पहिलाच प्रकल्प आहे. वेश्या वेवसाय करणयासाठी खूप ट्रस्ट सुरू झाल्या आहेत. तर ही होती बुधावर पेठेची माहिती. माहिती आवडल्यास नक्की कंमेंट करून सांगा.

One Comment on “पुण्यातील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बुधवार पेठेचं धक्कादायक सत्य….”

Leave a Reply

Your email address will not be published.