धन आणि तिजोरी या विषयावर माहिती अवश्य वाचा वाचल्यावर फायदा होईल

घरात धन व पैसे तिजोरीत वृध्दि करण्या विषयावर माहिती व सर्वाना माहिती द्या.आज जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की पैसे येने व टिकणे हा आहे हा पैसे घरात किंवा दुकानात आपण तिजोरी मध्ये ठेवतो. धन वाढवण्या साठी तिजोरीत या लक्षात ठेवाव्या या गोष्टी…

प्राचिन काळात घरातील मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी तिजोरी बनवली जात होती. बदलत्या काळानुसार यामध्ये परिवर्तन आले. कारण आता पैसा आणि दागिने बँकेत ठेवले जातात. परंतु जर तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवू इच्छिता तर या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जाणुन घेऊया तिजोरी संबंधीत काही खास गोष्टी…

१) पैसे (धन) हे पैसाल्या पाहून वाढतात त्यासाठी तिजोरीत पैसे दिसेल असा आरसा लावाव.
(जसे श्री तिरूपति श्रीबालाजीच्या मुर्ति समोर व पैसाच्या हुंडी समोर अरसा आहे आज भक्त व पैसे येण्याचा तुलनेत तिरूपति बालाजी विश्वात अव्वल स्थान आहेत)(आरसा हा दक्षिण दिशाला तोड करून असु नये) वर्षातून एकदा तरी श्री तिरूपति बालाजीला जाऊन दर्शन करने याने व्यापार व नौकरी निश्चित फायदा होईल.

२) वास्तु प्रमाणे धनाचे देवता कुबेरचा वास उत्तर दिशेत असतो. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेत मध्ये पहिजे उत्तर दिशेला उगडणे लाभ दयाक असते. ३) उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य किंवा पूर्व देशेला तिजोरी ठेवू शकता. ४) गल्यात किंवा तिजोरीत पैसे व धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्या शुभवस्तु ठेवाव्या ते पाहू

५) श्रीमहालक्ष्मी यंत्र, व श्रीविष्णु ची प्रतिमा (जेथे श्रीविष्णुचा वास असेल तिथे श्रीलक्ष्मी येणार हे निश्चित) व श्रीयंत्र ठेवावे. 6) श्रीकुबेर यंत्र, श्री कुबेर मुर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व २ गज ( हत्ती) ठेवावे ७) मांजरीची ज्वार (ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्लं जन्म दिते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडले त्याला ज्वार असे म्हणतात हे ज्वार लक्ष्मी युक्त व पैसा, धन, सोने, महत्वाचे असते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ उपयुक्त आहे)

८) तिजोरी आरसा, चंदनाच लहानसे खोड, सियार सिंग, हातजोडी, इद्रजाल, कस्तुरी, अत्तर(हिना नावाचे अत्तर) हे सर्व श्रीलक्ष्मीला प्रिय वस्तु तिजोरीत ठेवावे. या वस्तू मुळे तुमचे पैसे कोणा कडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नौकरी प्रगती होईल. तिजोरीत एक मोती व दक्षिणवर्ती शंख ठेवावे हे श्रीलक्ष्मी चे दोघेही भाऊ आहेत. ९) ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा. तिजोरी संबंधीत माहिती घरातील खास लोकांनाच असावी. इतर लोकांना माहिती असू नये.

१०) एखाद्या केस संबंधीत कगदपत्र पैसे किंवा दागिण्यांसोबत ठेवू नये. यामुळे हाणी होऊ शकते. ११) तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये. यामध्ये नेहमी काही ना काही ठेवले पाहिजे. ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहिल. १2) देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी-गल्ला किंवा पैसे ठेवू नये. अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहिल आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही.

१3) रोज घरात सकाळी श्रीविष्णु सहस्त्र नाम व श्रीसूक्त म्हणावे किवा ऐकावे. १4) दर शुक्रवारी (सकाळी,संध्या,रात्री केव्हाही एकदा) श्रीलक्ष्मी सहीत कुबेर म्हणजे तिजोरी पुजा करवी पुजा चालू असताना गुगळा चा धुप(धुर) करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य विलाची, लवंग,बासुंदी, तांबूल, याचा नैवेद्य दाखवा व (जय लक्ष्मी माता) ही आरती करवी.

ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक

Leave a Reply

Your email address will not be published.